ICC T20 World Cup 2024 Schedule Announced: आयसीसी टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी खेळवला जाणार भारत - पाकिस्तान सामना
आयसीसीने वेळापत्रक आज म्हणजेच 5 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. 9 जून रोजी टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचा मोठा सामना खेळवला जाणार आहे.
ICC T20 World Cup 2024 Schedule: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ची तयारी सुरू झाली आहे. यावेळी ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेचे आयसीसीने वेळापत्रक आज म्हणजेच 5 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. 9 जून रोजी टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचा मोठा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा रोमांचक सामना न्यूयॉर्कमध्ये खेळवला जाणार आहे. (हे देखील वाचा: ICC Men’s Cricketer of the Year साठी नामांकित खेळाडूंची घोषणा, Virat Kohli, Ravindra Jadeja, Pat Cummins आणि Travis Head मध्ये होणार टक्कर)
Tags
Australia
ICC
ICC T20 World Cup 2024
ICC T20 विश्वचषक 2024
Ireland
Pakistan
Sri Lanka
Team India
Team India and Pakistan
Team India vs Pakistan
us
West Indies
आईसीसी
आईसीसी टी20 वर्ल्ड कप 2024
आयरलैंड
आयर्लंड
ऑस्ट्रेलिया
टीम इंडिया
टीम इंडिया आणि पाकिस्तान
टीम इंडिया बनम पाकिस्तान
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
पाकिस्तान
यूएस
वेस्ट इंडीज
वेस्टइंडीज
श्रीलंका
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement