Yuvraj Singh With T20 WC 2024 Trophy: ICC T20 विश्वचषकाचा ब्रँड ॲम्बेसेडर युवराज सिंगने मियामी GP येथे ट्रॉफीसोबत दिल्या पोझ
T20 विश्वचषक आणि मियामी GP ट्रॉफी व्यतिरिक्त, युवीने NBA विजेता लॅरी ओ'ब्रायन ट्रॉफी सोबत पोज दिली आहे. 2 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगची ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चा अधिकृत अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युवराजचा T20 विश्वचषक ट्रॉफी तसेच मियामी येथील मियामी GP ट्रॉफीसोबत फोटो काढण्यात आला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने एक पोस्ट शेअर केली. T20 विश्वचषक आणि मियामी GP ट्रॉफी व्यतिरिक्त, युवीने NBA विजेता लॅरी ओ'ब्रायन ट्रॉफी सोबत पोज दिली आहे. 2 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)