ICC T20 World Cup 2021: विराट कोहलीचे नेट्समध्ये ‘मास्टर स्ट्रोक’, पाहून ईशान किशन व श्रेयस अय्यर झाले अवाक (Watch Video)

या सामन्यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. आयसीसीने एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये संघाचा कर्णधार विराट कोहली नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ईशान किशन आणि श्रेयस अय्यर विराटच्या शॉटचे कौतुक करताना दिसत आहे.

विराट कोहली, ईशान किशन व श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/ICC, PTI)

दुबई (Dubai) येथे 31 ऑक्टोबर रोजी आयसीसी पुरुष T20 विश्वचषक (ICC Men's T20 World Cup) स्पर्धेत भारताचा (India) दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. आयसीसीने एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ईशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) विराटच्या शॉटचे कौतुक करताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)