Mohammad Shami Tweet: पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर ऑनलाइन ट्रोल झालेल्या मोहम्मद शमीचे पहिले ट्विट, शेअर केला फोटो

पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषकच्या सलामीच्या सामन्यात भारताच्या पराभवांनंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ऑनलाईन गैरवर्तनाला सामोरे जावे लागले. आता टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यासाठी तयारी सुरुवात केली आहे. यादरम्यान शमीने सोशल मीडियावर ट्विट पोस्ट केले आणि प्रशिक्षण सत्राची माहिती दिली.

मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) टी-20 विश्वचषकच्या (T20 World Cup) सलामीच्या सामन्यात भारताच्या पराभवांनंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) ऑनलाईन गैरवर्तनाला सामोरे जावे लागले. आता टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यासाठी तयारी सुरुवात केली आहे. यादरम्यान शमीने सोशल मीडियावर ट्विट पोस्ट केले आणि प्रशिक्षण सत्राची माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement