ICC T20 World Cup 2021: एक्स्प्रेस गोलंदाज Tymal Mills स्पर्धेतून आऊट, मॉर्गनच्या इंग्लंडला अंतिम सुपर 12 सामन्यापूर्वी मोठा फटका

इंग्लंडच्या ICC पुरुषांच्या T20 विश्वचषक ट्रॉफीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. एक्स्प्रेस वेगवान गोलंदाज टायमल मिल्स उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सोमवारी श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडच्या शेवटच्या सामन्यात मिल्सच्या दुसऱ्या षटकात दुखापत झाली असून आता पुष्टी झाली आहे की त्याच्या उजव्या मांडीचे स्नायू ताणले गेले आहेत ज्याचे पुनर्वसन करण्यासाठी किमान तीन आठवडे लागतील.

टायमल मिल्स, इंग्लंड (Photo Credit: Twitter/ICC)

इंग्लंडच्या (England) ICC पुरुषांच्या T20 विश्वचषक ट्रॉफीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. एक्स्प्रेस वेगवान गोलंदाज टायमल मिल्स (Tymal Mills) उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. सोमवारी श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडच्या शेवटच्या सामन्यात मिल्सच्या दुसऱ्या षटकात दुखापत झाली असून आता पुष्टी झाली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now