ICC T20 World Cup 2021: इंग्लंडच्या संघाला मोठा झटका; Sam Curran आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या अगदी काही दिवस आधी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे

सॅम कुरन (Photo Credit: Facebook)

आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या अगदी काही दिवस आधी इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू Sam Curran स्पर्धेला सुरुवात होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. Sam Curran सध्या यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे आणि आयपीएल सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो प्लेऑफपूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now