ICC T20 Ranking: सूर्यकुमार यादवची पहिल्या स्थानी झेप, रिझवानला टाकले मागे
सूर्यकुमारच्या आधी पाकिस्तानचा यष्टिरक्षक सलामीवीर मोहम्मद रिझवान टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता.
भारतीय संघाचा आश्वासक फलंदाज सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) आयसीसी T20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. सूर्यकुमारच्या आधी पाकिस्तानचा यष्टिरक्षक सलामीवीर मोहम्मद रिझवान टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. मात्र ताज्या क्रमवारीनुसार सूर्यकुमार यादवने रिझवानला मागे टाकत पहिले स्थान गाठले आहे. दुसरीकडे, रिझवानची एक पायरी घसरली असून तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement