ICC ने जारी केला Shah Rukh Khan चा Cricket World Cup 2023 Trophy सोबतचा फोटो पहा फॅन्सच्या प्रतिक्रिया

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 सामन्यांची सुरूवात भारतात 5 ऑक्टोबरपासून होणार आहे. तर अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होईल.

SRK| Twitter

यंदा भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून क्रिकेट वर्ल्ड कपचा (Cricket World Cup 2023 Trophy) थरार रंगणार आहे. तत्पूर्वी सहभागी 18 देशांमध्ये या स्पर्धेची ट्रॉफी नेली जाते. सध्या ही ट्रॉफी भारतामध्ये आहे. या ट्रॉफी सोबत बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान (Shah Rukh Khan) क्लिक झाला आहे. ICC ने Shah Rukh Khan चा Cricket World Cup 2023 Trophy सोबतचा फोटो नुकताच जारी केला आहे. त्यावर फॅन्सच्या देखील प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. PM Modi यांनी Australian PM Anthony Albanese यांच्यासह ऑस्ट्रेलियन नागरिकांना दिलं भारतात येऊन यंदा Cricket World Cup पाहण्याचं आमंत्रण! (Watch Video) .

पहा व्हीडिओ

 

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now