ICC Player of The Month: इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी करणारा Jasprit Bumrah नामांकित, यादीत आणखी कोणाचा समावेश जाणून घ्या

सध्याच्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केलेल्या टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसीच्या 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पुरुषांच्या गटात बुमराहशिवाय इंग्लंड कसोटी कर्णधार जो रूट आणि पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांचाही समावेश आहे.

जसप्रीत बुमराह (Photo Credit: BCCI/Twitter)

सध्याच्या इंग्लंडविरुद्ध (England) कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केलेल्या टीम इंडियाचा  (Team India) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) आयसीसीच्या 'प्लेअर ऑफ द मंथ' (ICC Player of The Month) पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. बुमराहने पहिल्या सामन्यात नऊ विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत मोहम्मद शमीसोबत नवव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement