ICC ODI Rankings: विराट कोहलीचे दुसरे स्थान अबाधित, फलंदाजी क्रमवारीत क्विंटन डी कॉक टॉप-5 मध्ये परतला

ICC Rankings: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिका संपल्यानंतर अद्ययावत केलेल्या पुरुष फलंदाजांच्या ताज्या ICC क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांना मोठा फायदा झाला आहे. 2019 विश्वचषकनंतर प्रथमच डी कॉक टॉप-5 मध्ये आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

ICC Rankings: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दक्षिण आफ्रिकेतील  (South Africa) वनडे मालिका संपल्यानंतर अद्ययावत केलेल्या पुरुष फलंदाजांच्या ताज्या ICC क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. दरम्यान, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौर्‍याला मुकलेला एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माचे देखील तिसरे स्थान अबाधित आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) पहिल्या पाचमध्ये परतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement