Big Rule Change In Cricket: वनडे आणि T20 सामन्यात आयसीसीचा स्टॉप क्लॉकचा नवा नियम, षटकांदरम्यानचा वेळ नियंत्रित करण्यासाठी घड्याळाचा वापर

जर गोलंदाजी संघ मागील षटक पूर्ण झाल्यानंतर 60 सेकंदात पुढील षटक टाकण्यास तयार नसेल आणि असे तीनवेळा झाल्यास त्या संघाला 5 धावांची पेनल्टी होईल.

Cricket Representative image (Photo credit: Twitter)

आयसीसीने 2023 आणि 2024 या कालावधीत पुरुषांच्या वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये चाचणी आधारावर स्टॉप क्लॉक (Stop Clock) नियम लागू करण्यास सहमती दर्शवली. षटकांदरम्यान लागणारा वेळ नियंत्रित करण्यासाठी घड्याळाचा वापर केला जाईल. जर गोलंदाजी संघ मागील षटक पूर्ण झाल्यानंतर 60 सेकंदात पुढील षटक टाकण्यास तयार नसेल आणि असे तीनवेळा झाल्यास त्या संघाला 5 धावांची पेनल्टी होईल.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)