ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 संदर्भात आयसीसीने केली मोठी घोषणा, 'या' ठिकाणी होणार सामने

आयसीसीने डॅलस, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क हे आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 चे यजमान म्हणून पुष्टी केली आहे.

ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 संदर्भात आयसीसीने केली मोठी घोषणा, 'या' ठिकाणी होणार सामने

टी-20 विश्वचषक 2024 च्या आयोजनाबाबत आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने डॅलस, फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क हे आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 चे यजमान म्हणून पुष्टी केली आहे. पुढील वर्षी हा विश्वचषक होणार आहे. टी-20 विश्वचषक 2024 मध्ये खेळवल्या जाणाऱ्या स्टेडियमबाबत आयसीसीने अधिकृत निर्णय घेतला आहे. (हे देखील वाचा: T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 मध्ये 'या' मैदानावर होणार भारत-पाकिस्तान सामना! हे मोठे अपडेट आले समोर)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2023 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).