ICC World Cup 2023 Prize Money: आयसीसीकडून वर्ल्ड कपसाठी बक्षीस रक्कम जाहीर, जाणून घ्या विजेत्या संघाला किती मिळणार रक्कम?
आयसीसीने विश्वचषकाची बक्षीस रक्कम (ICC World Cup 2023 Prize Money) जाहीर केली आहे. वास्तविक, विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळेल.
आयसीसी पुरुष क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. त्याचवेळी आयसीसीने विश्वचषकाची बक्षीस रक्कम (ICC World Cup 2023 Prize Money) जाहीर केली आहे. वास्तविक, विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळेल. तर अंतिम सामन्यात उपविजेत्या संघाला 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतील. (हे देखील वाचा: ICC Men’s U19 World Cup 2024 Schedule Announced: आयसीसीकडून अंडर 19 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, गतविजेता भारताचा पहिला सामना होणार बांगलादेशसोबत)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement