ICC ने हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवलेल्या Kapil Dev यांच्या कामगिरीचा केला सन्मान; वसिम अक्रम, स्टीफन फ्लेमिंगसह दिग्गजांनी गायले गुणगान (Watch Video)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू कपिल देवका फोटो आयसीसीने शेअर केले असून आयसीसी हॉल ऑफ फेम इंडिक्टी खेळाडूचे खरा गेम चेंजर खेळाडू म्हणून वर्णन केले आहे. आयसीसी व्हिडिओ पोस्ट शेअर केली ज्यामध्ये स्टीफन फ्लेमिंग, वसिम अक्रम यांच्यासमवेत दिग्गजांनी देव यांच्या कामगिरीचे गुणगान गाईले.
भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू कपिल देव (Kapil Dev) यांचा फोटो आयसीसीने (ICC) शेअर केले असून आयसीसी हॉल ऑफ फेम इंडिक्टी खेळाडूचे खरा गेम चेंजर खेळाडू म्हणून वर्णन केले आहे. “भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू कपिल देव हा खरा गेम चेंजर मानला जातो,” कॅप्शन देत आयसीसी व्हिडिओ पोस्ट शेअर केली ज्यामध्ये स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming, वसिम अक्रम (Wasim Akram) यांच्यासमवेत दिग्गजांनी देव यांच्या कामगिरीचे गुणगान गाईले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement