ICC ने सुरु केला भारत विरुद्ध न्यूझीलंड WTC फायनल सामन्याचे काऊंटडाऊन, आता शिल्लक फक्त इतके दिवस
18 जूनपासून साउथॅम्प्टनच्या एजस बाउल येथे भारत आणि न्यूझीलंड संघात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. दोन्ही संघातील या चुरशीच्या सामन्यासाठी आयसीसीने काउंटडाउन सुरु केले असून या मुकाबल्यासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक आहेत.
18 जूनपासून साउथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) अंतिम सामना रंगणार आहे. दोन्ही संघातील या चुरशीच्या सामन्यासाठी आयसीसीने (ICC) काउंटडाउन सुरु केले असून या मुकाबल्यासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक आहेत. 18 ते 22 जून दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना रंगणार असून 23 जून राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)