ICC Awards 2021: सर्वोत्तम पुरुष ODI क्रिकेटपटू पुरस्कारासाठी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याच्यासह चार खेळाडूंना नामांकन
ICC Awards 2021: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम, बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन यांच्यासह एकूण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरूष एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. बाबरने पुरस्कार जिंकल्यास तो वनडे पुरस्कार जिंकणारा पहिला पाकिस्तानी आणि मोहम्मद युसूफ आणि हसन अली नंतर देशातील तिसरा खेळाडू असेल.
ICC Awards 2021: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (Babar Azam0, बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन (Shakib al Hasan) यांच्यासह एकूण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरूष एकदिवसीय क्रिकेटपटू (Men's ODI Cricketer) पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा जेनेमन मलान आणि आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग यांचीही वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मानासाठी निवड झाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Advertisement
Advertisement