ICC Awards 2021: पाकिस्तानचा तडाखेबाज सलामीवीर ठरला पुरुष T20I Cricketer of the Year, महिला वर्गात इंग्लंडच्या Tammy Beaumont ने मारली बाजी

ICC Awards 2021: पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानची 2021 चा सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी त्याने टी-20 मध्ये 26 डावांत 73.66 च्या सरासरीने 1326 धावा केल्या होत्या.दुसरीकडे महिला वर्गात टॅमी ब्यूमॉन्टने बाजी मारली. तिने गत वर्षी नऊ सामन्यात 33.66 च्या सरासरीने तीन अर्धशतकांसह 303 धावा चोपल्या.

ICC Awards 2021: पाकिस्तानचा तडाखेबाज सलामीवीर ठरला पुरुष T20I Cricketer of the Year, महिला वर्गात इंग्लंडच्या Tammy Beaumont ने मारली बाजी
मोहम्मद रिझवान आणि टॅमी ब्युमॉन्ट (Photo Credit: PTI, Twitter/ICC)

ICC Awards 2021: पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानची (Mohammad Rizwan) 2021 चा सर्वोत्कृष्ट T20 क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी त्याने टी-20 मध्ये 1300 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. रिझवानने 26 डावांत 73.66 च्या सरासरीने 1326 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि 12 अर्धशतके झळकावली होती. दुसरीकडे महिला वर्गात टॅमी ब्यूमॉन्टने (Tammy Beaumont) बाजी मारली. तिने गत वर्षी नऊ सामन्यात 33.66 च्या सरासरीने तीन अर्धशतकांसह 303 धावा चोपल्या.

ICC महिला T20I क्रिकेटर ऑफ द इयर

ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द इयर

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).