Chennai Beat Hyderabad: सीएसकेच्या घातक गोलंदांजीसमोर हैदराबादचे फलंदांज गारद, चेन्नई 78 धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात सीएसकेने हैदराबादचा 78 धावांनी पराभव केला आहे.
CSK vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 चा 46 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात सीएसकेने हैदराबादचा 78 धावांनी पराभव केला आहे. तत्तपुर्वी, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. नाणेफेक गमावाल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या सीएसकेने 212 धावा केल्या. चेन्नईकडून डॅरिल मिशेलने 52 आणि ऋतुराज गायकवाडने 98 सर्वाधिक धावा केल्या आहे. दुसरीकडे हैदराबादकडून भुवनेश्वर, नटराजन आणि जयदेवने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ 18.5 षटकांत केवळ 134 धावांवरच गारद झाला. सनरायझर्स हैदराबादकडून एडन मार्करामने सर्वाधिक 32 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक चार बळी घेतले.
Match 46. Chennai Super Kings Won by 78 Run(s) https://t.co/uZNE6v8QzI #TATAIPL #IPL2024 #CSKvSRH
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2024 11:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

