GT vs SRH, IPL 2024 12th Match Toss Update: हैदराबादने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा प्लेइंग 11
या स्पर्धेच्या चालू मोसमात गुजरात आणि हैदराबाद यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक पराभव पत्करावा लागला आहे.
GT vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 चा 12 वा (IPL 2024) सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात खेळला जात आहे. या स्पर्धेच्या चालू मोसमात गुजरात आणि हैदराबाद यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, हैदराबादने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, शुभमन गिल (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, दर्शन नळकांडे
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट
Match 12. Sunrisers Hyderabad Won the Toss & elected to bat https://t.co/hdUWPFs9ZA #TATAIPL #IPL2024 #GTvSRH
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2024 03:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

