DC vs SRH, IPL 2024 35th Match Live Score Update: हैदराबादने दिल्लीला दिले 267 धावांचे लक्ष्य, हेड आणि शाहबाज अहमदची वादळी खेळी
सनरायझर्स हैदराबाद सध्या 6 सामन्यांतून चार विजय आणि 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 7 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
DC vs SRH, IPL 2024 35th Match: आयपीएल 2024 चा 35 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे खेळवला जात आहे. सनरायझर्स हैदराबाद सध्या 6 सामन्यांतून चार विजय आणि 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 7 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, दिल्लीने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने दिल्लीसमोर धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादकडून ट्रेविस हेड 89, अभिषेक शर्मा 46 आणि शहबाज अहमद 59* सर्वाधिक धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 267 धावा करायच्या आहेत.
Match 35. 19.6: Mukesh Kumar to Shahbaz Ahmed 6 runs, Sunrisers Hyderabad 266/7 https://t.co/LZmP9Tevto #TATAIPL #IPL2024 #DCvSRH
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2024 09:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

