SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2: हैदराबादने राजस्थानसमोर ठेवले 176 धावांचे लक्ष्य, हेनरिक क्लासेनचे अर्धशतक तर बोल्ट-आवेशचा भेदक मारा

हैदराबादचा संघ क्वालिफायर-1 मध्ये केकेआरकडून हरल्यानंतर येथे पोहोचला आहे. त्यांना अंतिम फेरीत जाण्याची दुसरी संधी मिळाली आहे. आता या सामन्यात राजस्थान किंवा हैदराबाद कोणताही संघ जिंकेल, अंतिम फेरीत केकेआरशी (KKR) सामना होईल.

SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2: हैदराबादने राजस्थानसमोर ठेवले 176 धावांचे लक्ष्य, हेनरिक क्लासेनचे अर्धशतक तर बोल्ट-आवेशचा भेदक मारा
SRH

SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2: आयपीएल 2024 (IPL 2024) क्वालिफायर-2 चा सामना शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात खेळवला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने अलीकडेच आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे. तर हैदराबादचा संघ क्वालिफायर-1 मध्ये केकेआरकडून हरल्यानंतर येथे पोहोचला आहे. त्यांना अंतिम फेरीत जाण्याची दुसरी संधी मिळाली आहे. आता या सामन्यात राजस्थान किंवा हैदराबाद कोणताही संघ जिंकेल, अंतिम फेरीत केकेआरशी (KKR) सामना होईल. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकुन गोलंदांजी निवडली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या हैदराबादने राजस्थानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादसाठी स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2024 09:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).