SRH vs PBKS, IPL 2024 23rd Match Live Score Update: हैदराबादने पंजाबला दिले 183 धावांचे लक्ष्य, नितीशचे अर्धशतक, अर्शदीपचे चार बळी
दोन्ही संघांमधला हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
SRH vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या 23व्या (IPL 2024) सामन्यात पंजाब किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी (PBKS vs SRH) होत आहे. दोन्ही संघांमधला हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, पंजाबने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना हैदराबादने पंजाबसमोर धावांचे 182 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज नितीश रेड्डीच्या 37 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 64 धावांची खेळी केली. पंजाबकडून अर्शदीप सिंगने चार, तर सॅम कुरन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
Match 23. 19.6: Sam Curran to Jaydev Unadkat 6 runs, Sunrisers Hyderabad 182/9 https://t.co/xfpMW9ZvYy #TATAIPL #IPL2024 #PBKSvSRH
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2024 09:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

