IND vs SA 3rd Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका केप टाउन टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?
IND vs SA 3rd Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाउनच्या न्यूलँड्स येथे चौथ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. यजमानांना 210 धावांवर गुंडाळल्यावर भारतीय संघ आज मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. भारत विरुद्ध दक्षिण केप टाउन कसोटी सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.
IND vs SA 3rd Test Day 3 Live Streaming: भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात केपटाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे तिसऱ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता सामना सुरू होईल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारतीय चाहत्यांसाठी थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)