How to Watch IND vs PAK Live Streaming Online, ICC T20 World Cup 2022? भारतीय वेळेनुसार आणि विनामूल्य कसा पाहणार सामना घ्या जाणून
या दोघांमधील हा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता आहे. नाणेफेक दुपारी 1.00 वाजता होईल.
टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) रविवारी (23 ऑक्टोबर) शानदार सामना रंगणार आहे. भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (IND vs PAK) संघ असेल. या दोघांमधील हा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता आहे. नाणेफेक दुपारी 1.00 वाजता होईल. तसेच भारतातील डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.
2⃣ blockbusters to make your Sunday EPIC! 🤩
Grab your 🍿, reserve your 💺 and enjoy the ICC Men's #T20WorldCup 2022!#SLvIRE #INDvPAK #GreatestRivalry pic.twitter.com/fOidC3Jktt
— Star Sports (@StarSportsIndia) October 23, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2022 09:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

