How to Watch IND vs ENG Warm-up Match: भारत विरुद्ध इंग्लंड T20 वर्ल्ड कप सराव सामना लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन व टीव्ही प्रसारण कधी आणि कुठे पाहायचे?

दशकभराचा टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने, भारत आणि इंग्लंड आज, 18 ऑक्टोबर रोजी, सराव सामन्याने आयसीसी स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करतील. दोन्ही संघ आधीच सुपर 12 मध्ये आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड सराव सामन्याचे भारतीय प्रेक्षक लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि टीव्हीवर थेट प्रक्षेपण कसे पाहू शतकात याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

How to Watch IND vs ENG Warm-up Match: भारत विरुद्ध इंग्लंड T20 वर्ल्ड कप सराव सामना लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन व टीव्ही प्रसारण कधी आणि कुठे पाहायचे?
भारत विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: PTI)

How to Watch IND vs ENG Warm-up Match: दशकभराचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या उद्देशाने, भारत (India) आणि इंग्लंड (England) आज, 18 ऑक्टोबर रोजी, सराव सामन्याने आयसीसी (ICC) स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करतील. दोन्ही संघ आधीच सुपर 12 मध्ये आहेत आणि या आठवड्याच्या अखेरीस वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करतील. भारत विरुद्ध इंग्लंड सराव सामना (IND vs ENG Warm-Up Game) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. तर टॉस संध्याकाळी 7:00 वाजता होईल. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1/1 HD, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी/1 HD हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, 1 तेलुगु आणि 1 कन्नडवर पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे, हा सामना डिस्ने + हॉटस्टार अॅपवर थेट प्रसारित केला जाईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2021 05:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).