Mohammed Shami’s Mother Hospitalised: भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यापुर्वी शमीच्या मातोश्री रुग्णालयात दाखल

रविवारी सकाळी अंजुम आरा यांना ताप आला होता, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक फायनलच्या काही तास आधी, भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याची आई अंजुम आराची प्रकृती सध्या स्थिर आहे. IBC 24 च्या रिपोर्टनुसार, रविवारी सकाळी अंजुम आरा यांना ताप आला होता, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)