Asia Cup and ICC ODI World Cup 2023 Free Live Streaming On Disney+ Hotstar: एशिया कप आणि विश्वचषकाचे डिस्ने हॉटस्टारकडून IPL प्रामाणेच थेट मोफत प्रक्षेपण
आशिया कप आणि आयसीसी विश्वचषकाच्या सामन्याचे मोफत प्रक्षेपण करण्याचा निर्णय डिस्ने हॉटस्टारने घेतला आहे.
यंदाच्या आयपीएलचे (IPL) जिओ सिनेमावर (Jio Cinemas) मोफत प्रक्षेपण (streaming) करण्यात आले होते. यामुळे क्रिकेट चाहत्यांना बिना पैसे देता आयपीएलचा आनंद घेता आला होता. आता क्रिकेट चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. क्रिकेट चाहत्यांना आशिया कप आणि आयसीसी विश्वचषकाचे सामने डिस्ने हॉटस्टारवर (Disney Hotstar) मोफत पहायला मिळणार आहे. आशिया कप (Asia Cup) आणि आयसीसी विश्वचषका (ICC World Cup) च्या सामन्याचे मोफत प्रक्षेपण करण्याचा निर्णय डिस्ने हॉटस्टारने घेतला आहे.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement