IND vs BAN 2nd ODI 2022 Live Update: बांगलादेशचा अर्धा संघ तंबुत, वॉशिंग्टन सुंदरची सुंदर गोलंदाजी, घेतल्या तीन विकेट

शाकिबने 20 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने आठ धावा केल्या.

IND vs BAN 2nd ODI 2022 Live Update: बांगलादेशचा अर्धा संघ तंबुत, वॉशिंग्टन सुंदरची सुंदर गोलंदाजी, घेतल्या तीन विकेट
Washington Sundar (Photo Credit - Twitter)

Washington Sundar Wicket:  बांगलादेशच्या सहा विकेट पडल्या असुन वॉशिंग्टन सुंदरने शकीब अल हसन, मुशफिकर रहीमला आणि अफिफ हुसेन ध्रुबोला बाहेरचा बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शाकिबने 20 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने आठ धावा केल्या. सुंदरच्या चेंडूवर शाकिबने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 01:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).