IND vs HK, Asia Cup 2022: हाँगकाँगने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, भारत प्रथम फलंदाजी करणार

भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आशिया चषक 2022 च्या त्याच्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे, तर ऋषभ पंतला त्याची जागा देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement