MCC New President: हॉलिवूड स्टार Stephen Fry यांची मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

हॉलिवूड स्टार स्टीफन फ्राय यांची मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फ्राय हे आजीवन क्रिकेट समर्थक, MCC फाउंडेशनचे संरक्षक आहेत आणि गेल्या वर्षी त्यांनी MCC Cowdrey व्याख्यान दिले होते. फ्राय एक इंग्लिश अभिनेता, पटकथा लेखक, लेखक, नाटककार, पत्रकार, कवी, विनोदकार, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत.

स्टीफन फ्राय (Photo Credit: Twitter/MCCOfficial)

हॉलीवूड स्टार स्टीफन फ्राय (Stephen Fry) यांची मेरीलेबोन क्रिकेट क्लबचे (Marylebone Cricket Club) नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली- त्यांचे नामांकन लॉर्ड्स येथे विद्यमान अध्यक्ष क्लेअर कॉनर यांनी घोषित केले आणि फ्राय 1 ऑक्टोबर 2022 पासून पदाची सूत्रे हाती घेतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now