IND vs BAN 1st T20I Live Score Update: अर्शदीप सिंगचा कहर, बांगलादेशच्या दोन्ही ओपनरला पाठवले तंबूत
टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) खांद्यावर आहे. त्याचबरोबर नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) बांगलादेशचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. (IND vs BAN T20I Series 2024) पहिला सामना ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) खांद्यावर आहे. त्याचबरोबर नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) बांगलादेशचे नेतृत्व करत आहे. त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्यात मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांना पदार्पणाची संधी दिली आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगालेदशला दुसरा धक्का लागला आहे. बांग्लादेशचा स्कोर 15/2
Two early wickets for Arshdeep Singh and #TeamIndia! ⚡️⚡️
Bangladesh lose both their openers.
Live - https://t.co/Q8cyP5jXLe#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/roD5cTFpsK
— BCCI (@BCCI) October 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2024 07:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

