#ArrestKohli हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड, जाणून घ्या चाहत्यांची मागणी काय?
विराट कोहलीच्या चाहत्याने रोहित शर्माचा समर्थक असलेल्या त्याच्या मित्राला ठार मारल्यानंतर #ArestKohli हा हॅशटॅग ट्विटरवर लोकप्रिय होऊ लागला आहे. आयपीएलमध्ये कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सपोर्ट करणारे एस धर्मराज, रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचा चाहता असलेल्या विघ्नेशसोबत दारूच्या नशेत भांडण झाले.
विराट कोहलीच्या चाहत्याने रोहित शर्माचा समर्थक असलेल्या त्याच्या मित्राला ठार मारल्यानंतर #ArestKohli हा हॅशटॅग ट्विटरवर लोकप्रिय होऊ लागला आहे. आयपीएलमध्ये कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सपोर्ट करणारे एस धर्मराज, रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचा चाहता असलेल्या विघ्नेशसोबत दारूच्या नशेत भांडण झाले. विघ्नेशने आरसीबीची थट्टा केल्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि विराट कोहली आणि धर्मराज यांनी घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी त्याच्या मित्राची हत्या केली. या घटनेणंतर काहींनी ट्रेंडिंग हॅशटॅगसह कोहलीला अटक करण्यासाठी मागणी केली, तर काहींनी या दोन्ही स्टार खेळाडूंचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले.
ट्विट
ट्विट
ट्विट
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement