Hardik Pandya-Natasa Stankovic Romantic Photos: नताशा स्टॅनकोविचने पोस्ट केले हार्दिक पांड्यासोबतचे रोमँटिक फोटो; पहा दोघांची खास केमिस्ट्री (See)
अभिनेत्रीने झेब्रा प्रिंटसह डीप नेक वन-पीस ड्रेस परिधान केला आहे, तर हार्दिक काळ्या शर्टमध्ये अतिशय हॉट दिसत आहे. दोघेही एकमेकांना किस करण्याचा पोझिशनमध्ये आहेत.
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. आपल्या सोशल मिडिया खात्यांवर ती स्वतःचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. आताही नताशाने तिचे व हार्दिकचे काही फोटो शेअर केले आहे, जे सध्या व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये हार्दिक आणि नताशा रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. फोटोंमध्ये नताशा आणि हार्दिक एका खोलीत बसले आहेत. अभिनेत्रीने झेब्रा प्रिंटसह डीप नेक वन-पीस ड्रेस परिधान केला आहे, तर हार्दिक काळ्या शर्टमध्ये अतिशय हॉट दिसत आहे. दोघेही एकमेकांना किस करण्याचा पोझिशनमध्ये आहेत. याधीही या जोडप्याने त्यांचे हॉट आणि सेक्सी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (हेही वाचा: 'Reunion is Always Fun' ऋषभ पंतने एनसीएमध्ये केएल राहुल, शार्दुल ठाकूर आणि इतर भारतीय खेळाडूंसोबतचे फोटो केले शेअर, पहा पोस्ट)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2023 10:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

