‘गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं, माझ्यावर अन्यायही झाला...' विश्वविजेतपद पटकावल्यानंतर हार्दिकने व्यक्त केल्या भावना
भारतीय संघाने 14 वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवत भारताने टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या भावूक झालेला दिसून आला.
भारतीय संघाने 14 वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवत भारताने टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या भावूक झालेला दिसून आला. गेल्या सहा महिन्यात माझ्या आयुष्यात बरंच काही घडलं. माझ्यावर अन्यायही झाला पण मी बोललो नाही. माझा दिवस येईलच याची मला खात्री होती. असं अष्टपैलू हार्दिक पंड्याने सांगितलं. हार्दिकने शेवटचं षटकात 16 धावांचा यशस्वी बचाव केला. भारताने सामना जिंकताच हार्दिकच्या अश्रूंचा बांध फुटला. सामन्यानंतर बोलताना हार्दिकने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)