Hardik Pandya Birthday Images: हार्दिक पंड्याने ऑस्ट्रेलियात साजरा केला वाढदिवस, टीम इंडियाचे खेळाडू सेलिब्रेशनमध्ये मग्न, पहा फोटो
11 ऑक्टोबरला हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya Birthday) वाढदिवसानिमित्त सर्वांनी खूप मजा केली. यांचे काही फोटो त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.
भारतीय संघ सध्या टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात आहे, त्याआधी भारतीय संघ अनेक सराव सामने खेळत आहे, त्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून 11 ऑक्टोबरला हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya Birthday) वाढदिवसानिमित्त सर्वांनी खूप मजा केली. यांचे काही फोटो त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, हार्दिक त्याच्या कोच आणि कॅप्टनसोबत विमानाने प्रवास करत आहे आणि भरपुर मजा करत आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे, ज्याची भारताचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)