Happy Birthday Sunil Gavaskar: ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्कर यांना सचिन तेंडुलकरने 72व्या वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, जुन्या आठवणींना दिला उजाळा (Watch Video)
कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा पल्ला सर करणाऱ्या भारताच्या या माजी दिग्गज फलंदाजाला ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरने शुभेच्छा दिल्या. या दरम्यान सचिनने गावस्कर सोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
टीम इंडियाचे (Team India) ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आज आपला 72वा वाढदिवस साजरा करत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा पल्ला सर करणाऱ्या भारताच्या या माजी दिग्गज फलंदाजाला ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) शुभेच्छा दिल्या. या दरम्यान सचिनने गावस्कर सोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)