CSK vs DC, IPL 2023 Live Score Update: चेन्नई सुपर किंग्जचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, शिवम दुबेला मिचेल मार्शने केले बाद
दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने 11 सामने खेळले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने 10 सामने खेळले आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामातील 55 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने 11 सामने खेळले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने 10 सामने खेळले आहेत. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज 6 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स फक्त 4 विजय मिळवून गुणतालिकेत तळाशी म्हणजे 10 व्या स्थानावर आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला पाचवा मोठा धक्का बसला. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्कोर 113/5.
Match 55. WICKET! 14.2: Shivam Dube 25(12) ct David Warner b Mitchell Marsh, Chennai Super Kings 113/5 https://t.co/soUtpXQjCX #TATAIPL #CSKvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2023 08:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

