SRH vs PBKS, IPL 2024 23rd Match Live Score Update: हैदराबादचा निम्मा संघ तंबूत, क्लासेन पॅव्हेलियनमध्ये परतला
दोन्ही संघांमधला हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.
SRH vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या 23व्या (IPL 2024) सामन्यात पंजाब किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी (PBKS vs SRH) होत आहे. दोन्ही संघांमधला हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब आणि हैदराबादने त्यांचे मागील सामने जिंकले असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, पंजाबने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना हैदराबादला पाचवा धक्का लागला आहे. 100/5
Match 23. WICKET! 13.1: Heinrich Klaasen 9(9) ct Sam Curran b Harshal Patel, Sunrisers Hyderabad 100/5 https://t.co/xfpMW9ZvYy #TATAIPL #IPL2024 #PBKSvSRH
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2024 08:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

