IND vs SA 1st T20I: भारताने दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले, निम्मा संघ तंबुत परतला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जात आहे.

Photo Credit - Twitter

तीन सामन्यांच्या T20I मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत (IND vs SA) भिडत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारतीय गोलंदाजानी भेदक मारा करुन दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ 9 धावांवर तंबुत पाठवला, अर्शदीपने तीन आणि दीपकने दोन गडी बाद केले आहे, तसेच हर्शल पटेलने 1 विकेट घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement