LSG vs KKR Score Updates: लखनौची अर्धा संघ तबूंत, डिकॉक 28 धावा करून बाद झाला

कोलकाता संघ प्लेऑफमधून जवळपास बाहेर पडला आहे, पण शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकून प्लेऑफच्या उरलेल्या आशा जिवंत ठेवू इच्छितो.

LSG vs KKR Score Updates: लखनौची अर्धा संघ तबूंत, डिकॉक 28 धावा करून बाद झाला

आज आयपीएलमधील दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपरजायंट्स (KKR vs LSG) यांच्यात आहे. कोलकाता संघ प्लेऑफमधून जवळपास बाहेर पडला आहे, पण शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकून प्लेऑफच्या उरलेल्या आशा जिवंत ठेवू इच्छितो. त्याचबरोबर लखनौच्या संघाला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करायचे आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना लखनौ संघाचा अर्धा संघ तबूंत परतला आहे. लखनौचा स्कोर 97/5

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2023 08:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).