IND vs NZ 3rd ODI 2022 Live Update: भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, चांगली फलंदाजी करणारा Shreyas Iyer 49 धावा करून बाद

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचा अर्धा संघ माघारी परतला आहे.

श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

IND vs NZ: तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आज टीम इंडिया न्यूझीलंडसमोर (IND vs NZ) आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचा अर्धा संघ माघारी परतला आहे. चांगली फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर 49 धावा करून परतला आहे. संघाने 121 धावांत 5 विकेट्स गमावल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement