IND vs NZ 3rd ODI Live Update: भारताचा निम्मा संघ 293 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला; कोहली, किशन आणि सूर्या अपयशी

मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.

सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाने या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघ ही मालिका 3-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाला पाचवा मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली नंतर सुर्यकुमार यादव 14 धावा करून बाद झाला आहे. टीम इंडियाचा स्कोर 294/5.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement