IND vs WI 5th T20I Live Score Update: भारताचा अर्धा संघ 131 धावा करुन तंबूत, कर्णधार हार्दिक पांड्या 14 धावा करून बाद, सूर्यकुमारचे अर्धशतक
T20I मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळला जात आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20I मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आज सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळला जात आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चौथ्या T20I सामन्यात दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिज संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियासाठी हा सामना करा किंवा मरो पेक्षा कमी नाही. कारण आज भारतीय संघ हरला तर पाच सामन्यांची मालिका गमावेल. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाला पाचवा मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा स्कोर 133/5.
5TH T20I. WICKET! 16.2: Hardik Pandya 14(18) ct Jason Holder b Romario Shepherd, India 130/5 https://t.co/YzoQnY7mft… #WIvIND
— BCCI (@BCCI) August 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2023 09:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

