IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, करुण नायर शुन्यावर बाद; पंतचा दबदबा कायम
या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, पहिल्या डावात भारताला पाचवा धक्का बसला आहे. करुन नायर शुन्यावर बाद झाल आहे. भारताचा स्कोर 449/5
England National Cricket Team vs India National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी भारताने 3 विकेट गमावून 359 धावा केल्या होत्या. या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दरम्यान, पहिल्या डावात भारताला पाचवा धक्का बसला आहे. करुन नायर शुन्यावर बाद झाल आहे. भारताचा स्कोर 449/5
1ST Test. WICKET! 104.6: Karun Nair 0(4) ct Ollie Pope b Ben Stokes, India 447/5 https://t.co/ExbRAWMeer #ENGvIND #1stTEST
— BCCI (@BCCI) June 21, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2025 05:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

