AUS vs ENG, 1st ODI: इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, पहा विकेट व्हिडीओ हायलाईट

ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार पॅट कमिन्सने पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

AUS vs ENG (Photo Credit - Twitter)

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला (ODI) आजपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार पॅट कमिन्सने पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. पण या फलंदाजीला येताच इंग्लंड संघाची परिस्थीती वाईट आहे. इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement