IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, 20 धावा काढून कर्णधार बेन स्टोक्स पॅव्हेलियनमध्ये परतला; सिराजला मिळाली विकेट

आज खेळाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 49 षटकांत 3 बाद 209 धावा केल्या होत्या. त्याआधी, भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताकडून जयस्वाल, गिल आणि पंतने शानदार शतक झळकावले. दरम्यान, इंग्लंडला पाचवा मोठा धक्का लागला आहे. सिराजने बेन स्टोक्सला बाद केले.

IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, 20 धावा काढून कर्णधार बेन स्टोक्स पॅव्हेलियनमध्ये परतला; सिराजला मिळाली विकेट
Team India (photo Credit- X)

England National Cricket Team vs India National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे. आज खेळाचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस इंग्लंडने 49 षटकांत 3 बाद 209 धावा केल्या होत्या. त्याआधी, भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. भारताकडून जयस्वाल, गिल आणि पंतने शानदार शतक झळकावले. दरम्यान, इंग्लंडला पाचवा मोठा धक्का लागला आहे. सिराजने बेन स्टोक्सला बाद केले. इंग्लंडचा स्कोर 294/5

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2025 05:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).