Gus Atkinson Century: आठव्या नंबरला येवुन गस ऍटकिन्सन घातला धुमाकूळ! ठोकले ताबडतोब शतक, इंग्लंडचा पहिला डाव 400 धावाजवळ
ऑली पोप इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार असून श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे.
England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: गुरुवारपासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जात आहे. ऑली पोप इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार असून श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 88 षटकांत सात गडी गमावून 358 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी सुरवातीलाच गस ऍटकिन्सनने आपले ताबडतोब शतक पुर्ण केले आहे.
Gus Atkinson, take a bow! 🙌
A sensational maiden Test hundred off just 103 balls, batting at No. 8! #ENGvSL pic.twitter.com/h59Iq6qyIR
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

