MI vs GT Live Update Score: गुजरातने मुंबईसमोर ठेवेले 208 धावाचे मोठे लक्ष्य, शुभमन गिलचे अर्धशतक
दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या मध्यभागी आहेत आणि या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने भक्कमपणे वाटचाल करू इच्छित आहेत. गुजरातचा संघ या सामन्यात विजयासह उतरत आहे, तर मुंबईचा शेवटच्या सामन्यात पराभव झाला.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये मंगळवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs GT) यांच्यात सामना होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) हा सामना खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघ पॉइंट टेबलच्या मध्यभागी आहेत आणि या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने भक्कमपणे वाटचाल करू इच्छित आहेत. गुजरातचा संघ या सामन्यात विजयासह उतरत आहे, तर मुंबईचा शेवटच्या सामन्यात पराभव झाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना गुजरातला संघाने मुंबई समोर 208 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरातकडून शुभमन गिलने आणि मिलरने जबरदस्त फलंदाजी केली आहे.
Match 35. WICKET! 19.5: David Miller 46(22) ct Suryakumar Yadav b Jason Behrendorff, Gujarat Titans 205/6 https://t.co/PXDi4zeBoD #TATAIPL #GTvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2023 09:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

