GT vs KKR: अहमदाबादमध्ये डस्ट स्टॉर्म आणि जोरदार पावसामुळे सामना उशीरा होणार सुरु
जर सामना पावासमुळे रद्द झाला तर त्याचा मोठा फटका गुजरात टायटन्सला बसणार आहे. कारण केकेआर आधीच प्ले ऑफमध्ये पोहचली आहे.
आयपीएलच्या 63 व्या सामन्यात आज गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स चा सामना गुजरात टायटन्सची होत आहे. अहमदाबादमध्ये डस्ट स्टॉर्म आणि जोरदार पाऊस पडल्याने केकेआर विरूद्ध गुजरात सामना होणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. जर सामना पावासमुळे रद्द झाला तर त्याचा मोठा फटका गुजरात टायटन्सला बसणार आहे. कारण केकेआर आधीच प्ले ऑफमध्ये पोहचली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)