GT VS DC, IPL 2024 Toss Update: दिल्लीचा नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय, ही आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
आयपीएलच्या 32 व्या सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. गुजरात टायटन्स सहापैकी तीन सामने जिंकून सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएलच्या 32 व्या सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. गुजरात टायटन्स सहापैकी तीन सामने जिंकून सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर सहा पैकी 2 सामने जिंकणारी दिल्ली कॅपिटल्स सध्या नवव्या स्थानावर आहे. ऋषभ पंतने गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकली असून त्यानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दिल्लीला दुखापतीचा फटका बसला असून डेव्हिड वॉर्नर बाहेर गेला असून त्याच्या ऐवजी सुमित कुमार संघात आला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)